चारोळी क्रमांक-३८६

चला चारोळीच्या गावा 
चारोळी क्रमांक-३८६

हाती घेऊनीया लेखणी
  भीमाने संविधान लिहिले
सर्वांचे जगणेच उद्धारले
  विषमतेत बापास पाहिले

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता