चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

[23/07, 10:45 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३

लिहिला गीतारहस्य महान ग्रंथ
 कैद होऊन मंडलेच्या तुरुंगात
राष्ट्रप्रेमाने झपाटलेल्या टिळकांनी
 स्व कार्याने ओळख केली जगतात

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे
[23/07, 10:51 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-१८४

मराठी केसरी वर्तमानपत्राचे
एक परखड रोखठोक पत्रकार 
पूजनीय बाळ गंगाधर टिळकांनी
स्वातंत्र्यसंग्रामात नाव केले साकार

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे
[23/07, 10:56 pm] katariyasurekha: गणेश उत्सवाचे औचित्य साधून
विविधतून दर्शन घडविले एकात्म
स्वातंत्र्य मिळविण्या वाकचातुऱ्यावर
लोकमान्य टिळकांचे नेहमीच होते प्रभुत्व
[23/07, 10:57 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा 
चारोळी क्रमांक-१८५

गणेश उत्सवाचे औचित्य साधून
विविधतून दर्शन घडविले एकात्म
स्वातंत्र्य मिळविण्या वाकचातुऱ्यावर
लोकमान्य टिळकांचे सदा होते प्रभुत्व

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

हातात हात पकडला पाहिजे* कविता