विषय - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले*
*आयोजित उपक्रम*
दिनांक -११/०४/२०२६
*विषय - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले*
अज्ञानरूपी अंधकाराला
दूर केलं अस्पृश्यतेला.१
क्रांतीचा सूर्य ज्योतिबा फुले
मानवतेच्या रंगात झुले.२
झटे स्त्री पुरुष समानतेसाठी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. ३
अंधरुढी परंपरा सोडले
जनकल्याणार्थ वाहिले.४
विधवा पुनर्विवाह केले
मरूनी किर्ती रुपी उरले. ५
गंगा शिक्षणाची हो आणली
जात-पात खोडून काढली.६
सतीची चाल केश वपन
सिद्ध हो अथक प्रयत्नांन.७
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️