चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक 371

चला चारोळीच्या गावा 
चारोळी क्रमांक-३७१.

     युवा भारती ,कुमार भारती
शाळेतली असते भगवद्गीता
    त्यातले पाठ म्हणजे मुलांच्या
जीवनाची सुंदर बनेल सरिता

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!