चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-३३

चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-३३१

  ना केली पूजा ना केला देव धर्म
केले विद्यार्थी घडविण्याचे कर्म
   सरस्वती माता जीवनाला तारी
अध्ययनात भेटे आपणास पंढरी 
   
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता