काव्य बहर भंडारा आयोजित निसर्ग काव्य- फुलांचा सडाकाव्य प्रकार दशाक्षरी

काव्य बहर भंडारा आयोजित निसर्ग काव्य- फुलांचा सडा
काव्य प्रकार दशाक्षरी

पारिजातकाच्या ही बिजानं
जमिनीतच खोल रुजून. १

  उंच उंच गगनी भिडावं
 फुलांनी जमिनीवर पडावं. २

तरी बांधिलकी सोडू नये 
कृतज्ञता जपतच जाये. ३

सारच  सुगंधमय करावा
सदा सर्वांना देत राहावा. ४

सडा फुलांचा सांगून जातो
घेता घेता तो देत राहतो. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता