चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-३१८

चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-३१८

   प्राची उधळते अभिर गुलाल
दिनकर उठवी चरा वनमाळी
  पक्षी कृष्णाचा पावा वाजवती
चराचरा घुमे सुस्वरात भूपाळी

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण