चारोळी उपक्रम*१ *विषय - मार्गशीर्ष गुरुवार*

चला चारोळीच्या गावा
*चारोळी उपक्रम*१  

*विषय - मार्गशीर्ष गुरुवार*
    
मार्गशीर्षाचे गुरुवार 
घरा लक्ष्मीचा वास
घरातली स्री प्रसन्न 
नाही कसलाच त्रास

मार्गशीर्षाचे गुरुवार सांगे
सदा ठेवावा समर्पण भाव
करा सेवा दीनदुबळ्यांची
पुण्यकर्माच्या यादीत नाव

प्रत्येक वार महत्त्वाचा
मार्गशीर्षातील गुरुवार 
आठवड्याचे वार सात
आठवा वार सुखीपरिवार

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण