ज्ञानेश्वर माउली*

अर्लीयन के ए  उपक्रम 
 क्रमांक. १३८
दिनांक १७/११/२५

   *ज्ञानेश्वर माउली*

ज्ञानेश्वर माऊली
जगाची सावली.१

     संकटांचा घाट
    जगण्याची वाट.२

ज्ञानेश्वर  राजा
नसे वाजा गाजा.३

     लिहून ज्ञानेश्वरी
     कृपा आम्हावरी.४

जगावे ते कसे
ज्ञानेश्वरीत वसे.५

     संजीवन समाधी
     संतश्रेष्ठ उपाधी.६

वटवृक्ष भला
छाया कुटुंबाला.७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता