विषय :- भास*

चला चारोळीच्या गावा, चारोळी क्रमांक २६०
*विषय :- भास*

 परमेश्वरा तू आल्याचा मला     
     केव्हा केव्हा होत असे भास
सदा तुझेच मी चिंतन करते
    तुझं भेटण्या लागे मम्  आस

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता