विषय :- हितगुज*

चला चारोळीच्या गावा
*विषय :- हितगुज*

*दिनांक :- २५.११.२०२५ (मंगळवार)*
चला चारोळीच्या गावा
*विषय :- हितगुज*

 *हितगुज* करण्यासाठी
      मी मोबाईल कडे धावते
 आईचा  प्रेमळ आवाज
     ऐकता मन भरून पावते

--+--+++++-+++-+-+-
      *हितगुजाने* स्त्री-पुरुष
रथ चालवी संसाराचा
   दोघांच्या समंजसपणाला 
करूया मुजरा मानाचा

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता