विषय :- संघर्ष*

चला चारोळीच्या गावा  चारोळी क्रमांक 262
*विषय :- संघर्ष*

संघर्ष हा तर जगण्याचा
    असे अविभाज्य भाग
संघर्षात सकारात्मकता
    ठेवावी ना कोणाचा राग

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण