चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२५६
पहाटेच्या थंड गारव्याचा
क्षण थंड सुख समृद्धीचा
योगा व्यायामाने करूया
आरोग्य वर्धक आनंदाचा

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण