चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक 263

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक 263

अनुभवाचे अनुकरण 
     यशाची गुरुकिल्ली
सांगावेत अनुभव
      माणूस बने वल्ली
----------------------
चारोळी क्रमांक 264

   अनुभवाची अनुभूती जीवनी
महत्त्वाची,हाच माणसाचा गुरु
    मोठ्यांच्या अनुभव छोट्यांचे अनुकरण,अल्पकाळात यश सुरू

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता