विषय :- प्रेम पत्र लिहायचे होते (हायकू रचना)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- १९.०९.२०२५ (शुक्रवार)*
*उपक्रम क्रमांक :- १०२३ (प्रेम काव्य)*
*विषय :-  प्रेम पत्र लिहायचे होते (हायकू रचना)*


बोलण्यासाठी
ना वेळ,पत्रानेच 
 मी बोलायच.. १

पत्र आले की 
चोरून वाचायचे 
ना बोलायचे.. २

आठवणीत 
हृदय ठोके हे वाढे
प्रेमाने ओढे.. ३

प्रेम पत्रात
असे अमर प्रेम
 सारेच क्षेम.. ४

गुज स्वप्नांचे
मनीच्या आठवणी
या साठवणी.. ५

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता