विषय : अबोली*

*ArLiEn KA  अध्यात्म पुणे प्रतिष्ठान*  
      *उपक्रम क्रमांक: *७७*
*दिनांक:८/० ९ / २५*
—--------------------------------
   *विषय : अबोली*
_____________________ 
      
नाजूक असे अबोली
जरी नाही सुवासिक
हरित पर्णातून दिसे
सुकुमार छान मोहक.. १

शब्दाविना बोले अबोली
डोळ्यांना सुखद दिसते
मन मुग्ध करे सर्वांना
सदा  सदगुण वसते.. २

रंग केसरी तो त्यागाचा
समर्पित राहून बरसे
नाव अबोली मनामनात
स्व सौंदर्याने मनात बसे.. ३

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता