चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८.

सरता आषाढ येतो श्रावण
पांढरी दुलई घेत पांघरूण
श्रावणी सरीवर सरी बरसता
 वसुंधरा हिरवी आली मोहरून

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!