चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक २०७

चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक २०७

अमृताहुनीही गोड मराठी
        घरी दारी शिकू मराठी
मी रहिवासी महाराष्ट्राची
      हसत नाचत जगू मराठी

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता