उपक्रम. *चित्र काव्य*विषय:-- *चित्राला अनुसरून काव्य लिहीणे**शीर्षक:-- करा आईची कदर*

*💐💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित💐💐*
                       शासन मान्यता समूह 
  बुधवार दिनांक ६-८-२०२५  *चा दैनिक उपक्रम क्रमांक ९७९*
  उपक्रम.     *चित्र काव्य*
विषय:-- *चित्राला अनुसरून काव्य लिहीणे*
*शीर्षक:--  करा आईची कदर*

जणू तो झाशीच्या राणीचा पदर  
मुलचा,राष्ट्राचा सदा करतो आदर
१
सांयकाळी  घुमता बासरी कानी
बाळाच्या विकासाची गाई गाणी
२
बाळाचा श्वास असे आईचा ध्यास
त्याचसाठी खडतर जीवन प्रवास
३
हाताचे बोट धरून संकेत मिळाले
विकासासाठी पावले पुढे पळाले
४
आईच्या सोबत हवाअसतो क्षण
बावरलेल्या बाळास शहारले पण
५
आई झालेली दिसे बाळ बावरी
त्याच्या जीवनी सप्तसुर बासरी
६
मुलांवर असे अनंत उपकारआईचे
तीज नकादाखवू दार वृद्धाश्रमाचे
७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता