चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक २०२.

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक २०२.

घरामध्ये सदा स्वर्ग नांदतो सुंदर
कुटुंब आमचे होते,आहे बहरदार
स्वाभिमान वाटेआजच्या पिढीला
घरालाअसे प्रथम संस्काराचे द्वार

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता