चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक२०४. रक्षाबंधन

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक२०४. 

निमित्त  जरी असे रक्षाबंधनचे
सदा बहिण भावाचे नाते प्रेमाचे
जाई गुलाब मोगऱ्याच्या गंधाचे
सुखदुखात दोघांन नित्य जपायचे

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता