*चला चारोळीच्या गावा*चारोळी क्रमांक-२०५*विषय - ओली सांज*

*चला चारोळीच्या गावा*
चारोळी क्रमांक-२०५
*विषय - ओली सांज*

        धागे निखळ मैत्रीचे
ओल्या सांजेत गुंफायचे
        सुखदुःखात जपायचे
विश्वासाने घट्ट बांधायचे

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता