चला चारोळीच्या गावा*विषय :- वाद-विवाद*203

चारोळी क्रमांक-२०३ 
चला चारोळीच्या गावा
*विषय :- वाद-विवाद*

वाद विवाद होतअसताना
नेहमीच सुसंवाद साधावा
भांडणे तटे करण्याऐवजी
सलोख्याचा पूल सांधावा

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता