चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- १८८, आज ध्वज स्वीकृती दिन

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- १८८

ध्वज फडकतो दिमाखात
करूया नमन वंदन त्यास 
आज ध्वज स्वीकृती दिन
देशाचा जयघोष करू खास 

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता