विषय- कुंभाराची कला चारोळी

विषय- कुंभाराची कला

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१९७

एक हात वर तर एक हात आतून
घड्याला आकार देत असे कुंभार
पालकहो घडवा बाळास मनातून 
 वर देत थापड तर आतून आधार

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता