चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक -१७१

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक -१७१

घड्याळ असो नसो भिंतीवरी
सतत काम  करत रहावे सत्वरी
वेळेचे महत्व कोरावे  मनावरी
अन्यथा वाजण्या बारा वेळ न उरी

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता