चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- १६०

चला चारोळीच्या गावा 
चारोळी क्रमांक- १६०

जगताना चुका घडतात
अन श्रेय हरवून बसतात
आपल्याच रिकाम्या ओंजळी
आपल्याला फार काही शिकवतात

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे ते 33

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!