सणांची मांदियाळी* चारोळी

*चला चारोळीच्या गांवा*
चारोळी क्रमांक१९३

*सणांची मांदियाळी*

जेव्हा येई साधुसंत घरा
    तोच असे दिवाळी दसरा
     असते सणांची मांदियाळी
        राग द्वेष अहंकार विसरा

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता