अर्लीएन के ए पुणेप्रतिष्ठान आयोजित -विषय पत्र पेटी

अर्लीएन के ए पुणे
प्रतिष्ठान आयोजित -विषय पत्र पेटी

दूर दूर च्या गाठी भेटी
करे लालरंगाची पत्रपेटी
ती असते सदा सदा
भाववेड्या निरोपा साठी

निरोप असो सुखदुःखाचे
सतर्क असते ती देण्यासाठी
नेमक्या वेळेत नेमका संदेश
तत्परतेने  पोहोचवण्यासाठी

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता