क्रमांक-१८९.चारोळी

चला चारोळीच्या गावात 
 क्रमांक-१८९.चारोळी

राष्ट्राचा ध्वज देशाची शान
रक्षणाचे राखावे सदा भाण
प्रत्येकानं सदा स्मरण करावे
स्वीकृती दिनाचा ठेवत मान

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता