चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-१५२

चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-१५२

विषय- घरटं
घरट्याला ऊर्जा देणारा ,
    प्रकाश अंधकार हटवतो, 
अंधारलेल्या मनाची 
    चिंता काळजी मिटवतो.. 

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता