चला चारोळीच्या गावा, माय चारोळी क्रमांक-१८४.

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८४.

कर्तव्यानं मुलांना आई कधी रागवते 
तर कधी प्रेमात भिजवते अगदी चिंब
आई जगताना जगताची माय असते
कृतीतून दिसे तिच्या प्रेमाचं प्रतिबिंब

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण