चारोळी विषय -सौंदर्य निसर्गाचे

चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-१८०
विषय -सौंदर्य निसर्गाचे 

आकाशी इंद्रधनुच्या कमानीतून
आषाढ मासाला निरोप देऊनी
निसर्गाचे सौंदर्य घेत श्रावण आला
 हिरवा पाचू शालू  हिरवा नेसूनी

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!