चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१९४

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१९४

भावनांचा नको तो पसारा
व्यसनाचे वाढत आहे वेड
पडसाद पडतात घरी दारी
समाजात निर्माण होते तेढ

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

आजचे चिंतन आभाळा एवढं मन