चला चारोळीच्या गावात चारोळी क्र 169 विषय आहार

चला चारोळीच्या गावात चारोळी क्र 169 विषय आहार

चातुर्मासात उपास तापास करतात
आहार वर्ज करत साधनेत लीनहोतात
साधना करून पुण्य अर्जंन करतात
अन् शरीर स्वास्थ्याने आनंदी  होतात

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता