चारोळी क्रमांक 167,विषय- राग

चारोळी क्रमांक 167,विषय- राग
 राग  हवा बाबासाहेबांसारखा
अन्यायाला वाचा फोडणारा 
अंध रुढी परंपरेला फाटा देत
अंधश्रद्धेला  झोडून काढणारा

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता