चारोळी क्रमांक 164 विषय - राग

चारोळी क्रमांक 164 विषय - राग
  
कधी येतो कधी तरी  जातो
राया राग आहे तुमचा लटका
एकदा आला की दावतो झटका
जणू वाजतो दिवाळीचा फटाका

प्रा.सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे  33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता