चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- 164प्रतिभा
चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक- 164
प्रतिभा
समाजात जगताना असताना प्रतिभा परिस्थितीशी झगडताना उजागर होते
प्राप्त झालेली प्रतिभा समाज्या साठी वापरल्यास प्रतिष्ठा प्राप्त होते असते
प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे 33.