चारोळी क्रमांक -163 स्वामी विवेकानंद

चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक -163

बंधू भगिनींनो हे युनोतील वर्म
नानाधर्माचे उगमस्थान हिंदू हे मर्म
प्रतिनिधित्व विवेकानंदाच हे कर्म
हिंदुत्व जागवे सदा सहिष्णता धर्म

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता