चारोळी क्रमांक 156

चला चारोळीच्या गावात 
चारोळी क्रमांक 156

घरट्यात आपुल्या
        सोन्याचा धूर निघतो
मुलांच्या भेटीसाठी
         तुझा माझा जीव झुरतो

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे  33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता