चारोळी क्रमांक 150,151

[01/07, 9:20 pm] katariyasurekha: कवी कट्टा समूह आयोजित जुगलबंदी चित्र चारोळी
१/७/२०२५
 चारोळी क्रमांक -150

 साज शृंगार करून
गेली आकाशी रमून
हात आकाशी धरून
ती गेली सपनी रमून


प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड, पुणे 33.
[01/07, 9:20 pm] katariyasurekha: कभी कट्टा समूह आयोजित जुगलबंदी- चित्र चारोळी 
चारोळी क्रमांक 151
१/७/२०२५

लाल साडी लाल बांगड्या 
 लावली टिकली लाली लाल
हसत पाहते नभाकडे उघड्या
नाचते धरून पावसाचा ताल 

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड