चारोळी क्रमांक-१२२*चला चारोळीच्या गावा**विषय :- दर्शन

*दिनांक :- २०.०६.२०२५ शुक्रवार
चारोळी क्रमांक-१२२
*चला चारोळीच्या गावा*
*विषय :-  दर्शन

उन्हा तानात वाऱ्या वादळात
पाय कधी थकता थकत नाही 
आली लाख संकटांची श्रृंखला 
पालखीचं दर्शन चुकवत नाही 

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ३३

जय राम कृष्ण हरी

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता