चला चारोळीच्या गावाचारोळी क्रमांक-१२३*तोडगा*

चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक-१२३
*तोडगा*

जीवनाच्या प्रवासात आपण
केव्हा सक्षम उभे राहू शकतो
जेव्हा स्वतःच्या  समस्यांवर
स्वतःच तोडगा काढू पहातो

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण