*नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!* *●१• नागराजा - अनंत (शेष) ..* *●२• नागराजा - वासुकी ..* *●३• नागराजा - तक्षक ..* *●४• नागराजा - कर्कोटक ..* *●५• नागराजा - ऐरावत ..* *ह्या पाचही नाग वंशीय राजांची स्वतंत्र राज्ये होती ..!!* *ह्यामध्ये नागराजा 'अनंत' हा सर्वात मोठा ..!! जम्मू-काश्मीर मधील 'अनंतनाग' हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते ..!!* *त्यानंतर दुसरा नागराजा 'वासुकी' होय ..!! कैलास मानसरोवर थेट पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा वासुकी प्रमुख राजा होता ..!!* *तिसरा नागराजा 'तक्षक' .!! ह्यानेच जग-प्रसिद्ध 'तक्षशिला' विश्व-विद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, ऍरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेले ..!!* *चौथा नागराजा 'कर्कोटक'चे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते ..!!* *पाचवा नागराजा 'ऐरावत' ..!! (पिंगाला) भंडारा प्रांत आजही 'पिन्गालाई एरीया' म्हणून ओळखला जातो ..!!* ...
[23/07, 10:45 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लिहिला गीतारहस्य महान ग्रंथ कैद होऊन मंडलेच्या तुरुंगात राष्ट्रप्रेमाने झपाटलेल्या टिळकांनी स्व कार्याने ओळख केली जगतात प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे [23/07, 10:51 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-१८४ मराठी केसरी वर्तमानपत्राचे एक परखड रोखठोक पत्रकार पूजनीय बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यसंग्रामात नाव केले साकार प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे [23/07, 10:56 pm] katariyasurekha: गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविधतून दर्शन घडविले एकात्म स्वातंत्र्य मिळविण्या वाकचातुऱ्यावर लोकमान्य टिळकांचे नेहमीच होते प्रभुत्व [23/07, 10:57 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८५ गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविधतून दर्शन घडविले एकात्म स्वातंत्र्य मिळविण्या वाकचातुऱ्यावर लोकमान्य टिळकांचे सदा होते प्रभुत्व प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे