चला चारोळीच्या गावाचारोळी-११९- उपकार
चला चारोळीच्या गावा
चारोळी-११९- उपकार
सदा झाडे वेली फळा फुलाचे ओझे पेलत
स्वतः झुकते हा उपकार आहे अभिमानी
वृक्ष वेली निस्वार्थी दान देण्याचे भाव झेलत
अंतरी ठेव हे भाव मानवा राहुन स्वाभिमानी
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33