चारोळी -आला पाऊस

चला जाऊ चारोळीच्या गावा
१६/६/२०२५
चारोळी -आला पाऊस

आला पाऊस माझ्या अंगणी
प्राजक्ताचा सडा माझ्या डोई
पावसाची ही आनंद कहाणी
फुले वेचण्याची सख्यांना घाई

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे 33.