नभांगन ,चारोळी क्रमांक-१४०

चला चारोळीच्या गावा
 नभांगन ,चारोळी क्रमांक-१४० 

सूर्य चंद्र  चांदण्या चमकतात सदा नभांगणी
रात दिसाचा  खेळ चाले  वसुंधरेवर अहर्निशी
लोकजाती प्रभातीचं सूर्योदय पाहण्यास साठी 
पाहून प्रसन्न होती नयनरम्य नजारा रोजनिशी

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता