शिर्षक:-पंढरीनाथचारोळी क्रमांक-१३१.

अर्लियन के.ए पुणे. प्रतिष्ठान  आयोजित उपक्रम क्रमांक ७
२३/६/२५
शिर्षक:-पंढरीनाथ
चारोळी क्रमांक-१३१
.
पहाटेच्या समयी जीवा ओढ लागता पंढरीनाथाची चाहुल
अंगाचा रोमरोम बहरून येतो
भक्ती भावाचा बनतो माहुल

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता