चारोळी क्रमांक-१३८.विषय.. राजर्षी शाहू महाराज

चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक-१३८.
विषय.. राजर्षी शाहू महाराज 

छत्रपती शिवाजी राजांच्या पावलावर ठेवून पाऊल
करत असे राजनीति असे  होते आपुले शाहू छत्रपती
लोक गातात गावोगावी त्यांची आज ही आरती
त्यांनी आवाज देताच घराघरातून लष्करात होते भरती

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता