कवितेचे पान : सन्मानपत्र*🌸
🌸 *कवितेचे पान : सन्मानपत्र*🌸
'कवितेचे पान' या उपक्रमांतर्गत, कालची सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून कवियत्री *प्रा सुरेखा कटारिया* यांची "ओढ तुझ्या भेटीची " ही कविता निवडण्यात आली आहे.
साहित्य संवेदना कार्यकारिणीतर्फे *प्रा. सुरेखा कटारिया* मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या लेखणीला सलाम 🙏
: साहित्य संवेदना कार्यकारिणी